लसूण-पालक /Garlic Spinach/vibsk-45
साहित्य :-
| साहित्य | : | मात्रा | |
| 1. | पालक | : | 1जुडी (हलके उकडलेले) |
| 2. | टोमँटो | : | 1 मोठा ( कापलेला ) |
| 3. | क्रीम (दुधाची मलई) | : | ½ छोटी वाटी |
| 4. | हिंग | : | 1 छोटा चमचा |
| 5. | लसूण | : | 15-20 पाकळ्या |
| 6. | ज़ीरे | : | 1 छोटा चमचा |
| 7. | लाल मिरची पावडर | : | चवीनुसार |
| 8. | धने पावडर | : | 1 छोटा चमचा |
| 9. | मीठ | : | चवीनुसार |
| 10. | शुद्ध तूप/तेल | : | 1 मोठा चमचा |
विधिः
- पालक मिक्सी मध्ये बारीक वाटून घ्या l लसूण जाडसर कापून घ्या l
- कढईत शुद्ध तूप/तेल गरम करून घ्या l आच मध्यम करून घ्या l
- कापलेली लसूण घालून लालसर होई पर्यंत भाजून घ्या l आचेला एकदम कमी करा l
- जिरे, हिंग आणि धने पावडर घालून हलवत रहा l
- कापलेला टोमँटो त्यात टाका l टोमँटो हलके विरघळेपर्यंत शिजवा l
- मीठ आणि लाल मिरची पावडर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून थोडेसे शिजवून घ्या l
- आता ह्या मध्ये वाटलेली पालक घाला l मिक्स करा l मंद आचेवर 3-4 मिनटे शिजवून घ्या आणि आच बंद करा l
- क्रीम घालुन चांगल्या मिक्स करा आणि क्रीम ने सजवा l
पराठा/भाकरी/ चपाती बरोबर गरमागरम सर्व्ह करा /
Watch Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1

1. पालक मिक्सी मध्ये बारीक वाटून घ्या l लसूण जाडसर कापून घ्या l
Step-2
2. कढईत शुद्ध तूप/तेल गरम करून घ्या l आच मध्यम करून घ्या l
Step-3




3. कापलेली लसूण घालून लालसर होई पर्यंत भाजून घ्या l आचेला एकदम कमी करा l
Step-4



4. जिरे, हिंग आणि धने पावडर घालून हलवत रहा l
Step-5

5. कापलेला टोमँटो त्यात टाका l टोमँटो हलके विरघळेपर्यंत शिजवा l
Step-6
6. मीठ आणि लाल मिरची पावडर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून थोडेसे शिजवून घ्या l
Step-7


7. आता ह्या मध्ये वाटलेली पालक घाला l मिक्स करा l मंद आचेवर 3-4 मिनटे शिजवून घ्या आणि आच बंद करा l
Step-8



पराठा/भाकरी/ चपाती बरोबर गरमागरम सर्व्ह करा /






