पूरी/Puri/vibsk-44
साहित्य;
साहित्य | : | मात्रा | |
1 | गव्हाचे पीठ | : | 400 ग्रँम |
2 | शुद्ध तूप | : | 2 छोटा चमचा |
3 | हलके गरम पाणी | : | मळण्यासाठी |
4 | मीठ | : | चवीनुसार |
5 | तेल | : | तळण्यासाठी |
विधिः
- पीठामध्ये सर्वात प्रथम मीठ आणि शुध्द तूप मिक्स करून घ्या l
- आता पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या l 10 मिनटा पर्यंत एका बाजूला ठेवा l
- 10 मिनटा नंतर पीठ थोडे नरम होईल l
- पिठातून एक तुकडा तोडून छोटागोळा बनवून घ्या l
- पोळपाटाला थोडे तूप लावून घ्या l लाटणीच्या मदतीने गोलाकार लाटून घ्या l
- 5-6 पुऱ्या लाटून एका बाजूला ठेवा l
- जलद आचेवर कढईत तेल गरम करून घ्या l पिठातून छोटा तुकडा काढून तेलात टाका l जर तुकडा लगेचवर आला कि समजावे तेल पुरी तळण्यासाठी तयार आहे l
- आचेला मध्यम करून घ्या l आता एक एक करून तेलात पुरी सोडा आणि तळून घ्या l
- जेव्हा एका बाजूने पुरी हलकी लाल दिसु लागली कि पलटून दुसरीबाजू तळून घ्या l
- दोन्ही बाजूने तळून झाले कि पुऱ्या कढई मधून काढून घ्या l बाकीच्या पुऱ्या ह्याचप्रकारे तळून घ्या l
काळे चणे/ छोले/बटाट्याचा रस्सा/ मसाला बटाटा किंवा आपली आवडती भाजी बरोबर सर्व्ह करा l
Watch Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
1. पीठामध्ये सर्वात प्रथम मीठ आणि शुध्द तूप मिक्स करून घ्या l
Step-2