रव्याचा हलवा /Semolina Pudding/vibsk-42

0
389

रव्याचा हलवा /Semolina Pudding/vibsk-42

साहित्य:-

  साहित्य   मात्रा
1 रवा : 1 वाटी
2 साखर : 1 वाटी
3 बदाम (बेदाणे) : 15 -20
4 सूके खोबरे : 2”तुकडे (पातळ-लांब कापलेले)
5 काजू : 15 -20
6 किशमिश : 3 छोटा चमचा
7 शुद्ध तूप : 2 ½ मोठा चमचा

 

विधिः

  1. काजू आणि बदाम कुटुन छोटे तुकडे करून एका बाजूला ठेवा l
  2. पाण्यात साखर घालून पाणी गरम करा l त्यात किशमिश घालून एका बाजूला ठेवा l
  3. एका कढईत शुद्ध तूप घालून आच मध्यम ठेवा l
  4. कढईत रवा घालून लाल होईपर्यंत भाजून घ्या l
  5. ह्या नंतर , काजू-बदाम घालून थोडे अजून भाजून घ्या (एक मिनिटा पेक्षा जास्त नाही) l
  6. आता रवा हलवत ठेऊन, साखरेचा घोळ त्यात घाला l आच जलद करा l
  7. कापलेले सुकं खोबरं घाला l
  8. घट्ट होई पर्यंत हलवत रहा l
  9. रव्याचा हलवा तयार आहे l आच बंद करून घ्या l उरलेले पाणी थोड्या वेळात रवा शोषून घेईल l

 अष्टमीच्या पवित्र उत्सवात, पुरी आणि काळे चणे सोबत रव्याचा हलवा वाढू शकता /

Watch Video Here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. काजू आणि बदाम कुटुन छोटे तुकडे करून एका बाजूला ठेवा l

  1.  

Step-2

 2. पाण्यात साखर घालून पाणी गरम करा l त्यात किशमिश घालून एका बाजूला ठेवा l

Step-3

3. एका कढईत शुद्ध तूप घालून आच मध्यम ठेवा l

Step-4

4. कढईत रवा घालून लाल होईपर्यंत भाजून घ्या l

Step-5

5. ह्या नंतर , काजू-बदाम घालून थोडे अजून भाजून घ्या (एक मिनिटा पेक्षा जास्त नाही) l

Step-6

6. आता रवा हलवत ठेऊन, साखरेचा घोळ त्यात घाला l आच जलद करा l

Step-7

7. कापलेले सुकं खोबरं घाला l

Step-8

8. घट्ट होई पर्यंत हलवत रहा l

Step-9

9. रव्याचा हलवा तयार आहे l आच बंद करून घ्या l उरलेले पाणी थोड्या वेळात रवा शोषून घेईल l

अष्टमीच्या पवित्र उत्सवात, पुरी आणि काळे चणे सोबत रव्याचा हलवा वाढू शकता 

SHARE
Previous articleसूजी का हल्वा/vibsk-42
Next articleচেমলিনা পুদিং ( চুজি কা হালুয়া) /Semolina Pudding/vibsk-42
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here