उपवासाचे वरीच्या तांदळाचा उपमा/Sama Rice Upma For Fasting/vibsk-41
साहित्य :-
| साहित्य | मात्रा | ||
| 1 | उकडलेले वरीचे तांदूळ | : | 100 ग्रँम |
| 2 | शेंगदाणे | : | 50 ग्रँम (भाजलेले/भिजवलेले) |
| 3 | टोमँटो | : | 2 मध्यम आकाराचे (कापलेले) |
| 4 | हिरवी मिरची | : | 2 (कापलेली) |
| 5 | कोथिंबीर | : | 2 छोटे चमचे |
| 6 | कडीपत्ता | : | 10 -12 |
| 7 | शेंगदाण्याचे तेल | : | 1 मोठा चमचा |
| 8 | काळे मीठ | : | चवीनुसार |
| 9 | ज़ीरे | : | 1 चमचा |
| 10 | लिंबू | : | ½ |
उपवासाच्या वरीच्या तांदळाचा उपमा बनविण्याची कृती;
- कढईत तेल गरम करा आणि गरम तेलात ज़ीरे टाका l
- हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून भाजून घ्या l
- नंतर टोमँटो घालून हलवत रहा l टोमँटो हलके भाजून झाले कि शेंगदाणे घालून शिजवणेl
- काळे मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- उकडलेले वरीचे तांदूळ त्यात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- आचेला मंद करून 2-3 मिनटा पर्यंत शिजवा l
- उपमा तयार आहे l आचेला बंद करून घ्या l
- चिरलेली कोथिंबीरने सजवून घ्या l पाहिजे तर वरून लिंबू पिळू शकता l
उपवासाचा वरी तांदळाचा उपमा तयार आहे l
Watch Recipe Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1

1. कढईत तेल गरम करा आणि गरम तेलात ज़ीरे टाका l
Step-2


2. हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून भाजून घ्या l
Step-3


3. नंतर टोमँटो घालून हलवत रहा l टोमँटो हलके भाजून झाले कि शेंगदाणे घालून शिजवणेl
Step-4

4. काळे मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
Step-5


5. उकडलेले वरीचे तांदूळ त्यात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
Step-6

6. आचेला मंद करून 2-3 मिनटा पर्यंत शिजवा l
Step-7
7. उपमा तयार आहे l आचेला बंद करून घ्या l
Step-8

8. चिरलेली कोथिंबीरने सजवून घ्या l पाहिजे तर वरून लिंबू पिळू शकता l
उपवासाचा वरी तांदळाचा उपमा तयार आहे l







