उपासाचे साबुदाणा वडे /Tapioca Pearls Sago Vade (For Fasting)/vibsk -36

0
467

उपासाचे साबुदाणा वडे /Tapioca Pearls Sago Vade (For Fasting)/vibsk 36

साहित्य :-

साहित्य मात्रा
1 साबुदाणा : 100 ग्रँम ,3-4 तास भिजवलेले (100g साबुदाणा में 100ml पाणी )
2 भाजलेले शेंगदाणे : 50 ग्रँम
3 उकडलेले बटाटे : 8-9 छोट्या आकाराचे
4 कडी पत्ता : 10-12
5 हिरवी मिरची /लाल मिरची : 2-3
6 भाजलेले जीरं : 1½ छोटा चमचा
7 काळ मीठ : चवीनुसार
8 कोथिंबीर : 1 छोटी वाटी (बारीक कापलेली)
9 नारळाचे तेल : तळण्यासाठी

कृती;

  1. एका भांडयात कोथिंबीर, हिरवी मिरची, काळ मीठ, कुटुनभाजलेल जिरं, भाजलेले शेंगदाणे आणि कडीपत्त्याची कापलेली मोठी पाने घाला l
  2. उकडलेले बटाटे कुस्करून ह्या भांडयात घालून मिश्रणात चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  3. आता , भिजवलेला साबुदाणा ह्याच मिश्रणात घालून मिक्स करून घ्या l
  4. छोटे छोटे वडे बनवून एका बाजूला ठेवा l
  5. कढईत तेल जलद आचेवर गरम करा l साबुदाण्याची थोडीसी पिठी तेलात घालून बघा, जर पिठी लगेच तेलाच्यावर आले कि समजावे, तळण्यासाठी तेल तयार आहे l आता, आचेला मंद वरून जलदवर आणा , म्हणजे जलद जरासे कमी करून घ्या l
  6. आता वडे सावधानीपूर्वक कढईत सोडा l सुरवातीला 2-3 तेलात सोडा l थोडेसे तळून झाले कि, आणखी थोडे वडे ही कढईत सोडू शकता l
  7. झाऱ्याच्या मदतीने गरम तेल वड्यांच्यावरही घालाl वडे एका बाजूने शेकवून झाले कि, पलटून दुसरी बाजूही शेकवाl
  8. सानेरी व कुरकुरीत होई पर्यंत वडे तळा l

 शेंगदाण्याची चटणी / कोथिंबीर चटणी/ पुदिन्याची चटणी सोबत साबुदाणा वडे गरमा गरम सर्व्ह करा l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. एका भांडयात कोथिंबीर, हिरवी मिरची, काळ मीठ, कुटुनभाजलेल जिरं, भाजलेले शेंगदाणे आणि कडीपत्त्याची कापलेली मोठी पाने घाला l

Step-2

2. उकडलेले बटाटे कुस्करून ह्या भांडयात घालून मिश्रणात चांगल्या प्रकारे मिक्स करा l

 Step-3

3. आता , भिजवलेला साबुदाणा ह्याच मिश्रणात घालून मिक्स करून घ्या l

Step-4

4. छोटे छोटे वडे बनवून एका बाजूला ठेवा l

Step-5

5. कढईत तेल जलद आचेवर गरम करा l साबुदाण्याची थोडीसी पिठी तेलात घालून बघा, जर पिठी लगेच तेलाच्यावर आले कि समजावे, तळण्यासाठी तेल तयार आहे l आता, आचेला मंद वरून जलदवर आणा , म्हणजे जलद जरासे कमी करून घ्या l

Step-6

6. आता वडे सावधानीपूर्वक कढईत सोडा l सुरवातीला 2-3 तेलात सोडा l थोडेसे तळून झाले कि, आणखी थोडे वडे ही कढईत सोडू शकता l

Step-7

7. झाऱ्याच्या मदतीने गरम तेल वड्यांच्यावरही घालाl वडे एका बाजूने शेकवून झाले कि, पलटून दुसरी बाजूही शेकवाl

Step-8

8. सानेरी व कुरकुरीत होई पर्यंत वडे तळा l

  1. शेंगदाण्याची चटणी / कोथिंबीर चटणी/ पुदिन्याची चटणी सोबत साबुदाणा वडे गरमा गरम सर्व्ह करा l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here