उरलेली खिचडीची पुरी /Leftover Khichadi Puri/vibsk–32
साहित्य :-
| साहित्य | : | मात्रा | |
| 1. | उरलेली लापशी /खिचड़ी | : | 1 वाटी |
| 2. | हिरवी मेथी | : | 1 वाटी (बारीक कापलेली) |
| 3. | हिरवी मिरची | : | 2 -3(बारीक कापलेली) |
| 4. | शुद्ध तूप | : | 2 छोटा चमचे |
| 5. | लाल मिरची पावडर | : | 1 छोटा चमचा |
| 6. | धने पावडर | : | 1 छोटा चमचा |
| 7. | हळद पावडर | : | 1 छोटा चमचा |
| 8. | अजवाइन | : | ½ छोटा चमचा |
| 9. | गव्हाचे पिठ | : | 200 ग्रॅम |
| 10. | तेल | : | तळण्यासाठी |
कृती;
- उरलेल्या खिचडीच्या पुरी बनविन्यासाठी, लापशी किंवा डाळखिचडी किंवा कोनतीही खिचडीत कापलेली मेथी, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, मीठ, अजवाइन, हळद पावडर, धने पावडर आणि तूप घालून चांगल्या प्रकारे मिक्स (एकजीव) करा l
- आता, ह्यात गव्हाचे पिठ मिक्स करून घट्ट मळून घ्या l
- पोळपाटाला तेल लाऊन मउ करून घ्या l एक गोळा तोडून हातावर गोल करून घ्या |
- आता लाटनीने छोट्या-पुऱ्या लाटून घ्या l 8-10 पूऱ्यालाटून एका बाजूला ठेवा |
- कढइत तेल गरम करा l आचेला हलके-जलद ठेवा l
- पुऱ्या खरपूस मध्यम आचेवर तळून घ्या l
चटणी/ लोणचे/ चहासोबत गरमागरम सर्व्ह करा l
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1






1. उरलेल्या खिचडीच्या पुरी बनविन्यासाठी, लापशी किंवा डाळखिचडी किंवा कोनतीही खिचडीत कापलेली मेथी, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, मीठ, अजवाइन, हळद पावडर, धने पावडर आणि तूप घालून चांगल्या प्रकारे मिक्स (एकजीव) करा l
Step-2


2. आता, ह्यात गव्हाचे पिठ मिक्स करून घट्ट मळून घ्या l
Step-3
3. पोळपाटाला तेल लाऊन मउ करून घ्या l एक गोळा तोडून हातावर गोल करून घ्या |
Step-4


4. आता लाटनीने छोट्या-पुऱ्या लाटून घ्या l 8-10 पूऱ्यालाटून एका बाजूला ठेवा |
Step-5

5. कढइत तेल गरम करा l आचेला हलके-जलद ठेवा l
Step-6




6. पुऱ्या खरपूस मध्यम आचेवर तळून घ्या l








