अंडा भुर्जी आणि पाव/Scrambled Egg & Pav/vibsk–31
साहित्य;
साहित्य | मात्रा | ||
1 | अंडी | : | 7 |
2 | हिरवी मिरची | : | 2 – 3 (कापलेली) |
3 | कांदा | : | 1मध्यम आकाराचा (बारीक़ कापलेला) |
4 | पाव / ब्रेड | : | 6 |
5 | लोणी (बटर) | : | 2 छोटे चमचे |
6 | मीठ | : | चवीनुसार |
7 | काळी मिरची कुटलेली | : | 3-4 चिमुटभर( भूरभूरन्यासाठी) |
8 | तेल | : | 1 मोठा चमचा |
कृती ;
- अंडे फोडून फेटून घ्या l मीठ मिक्स करून पुन्हा फेटून एका बाजूला ठेवा l
- नॉन-स्टिक पॅन किंवा तवा गरम करा l पाव/ब्रेड ला बटर (लोणी) लावून शेकवून एका बाजूला ठेवा l
- त्याच पॅन मध्ये तेल घालून जलद आचेवर गरम करा l
- कांदा टाकून हलवत रहा l नंतर हिरवी मिरची घाला |
- कांदा नरम होई पर्यंत हलवत भाजून घ्या l आचेला मध्यम करून घ्या l
- आता फेटलेली अंडी घाला l अंडी घट्ट होई पर्यंत सतत हलवत ठेऊन शिजवा l
- आचेला मंद करून घ्या l हलवत ठेऊन 1 मिनटे जास्त शिजवा l
अंडा-भुर्जी तयार आहे l त्यावर काळी मिरची कुटलेली भुरभुरा आणि पाव/ब्रेड सोबत गरमां गरम सर्व्ह करा l
Watch video here: