अंड्याची सुखी भाजी/Egg Delight/vibsk-30

0
724

अंड्याची सुखी भाजी/Egg Delight/vibsk30

साहित्य ;

  साहित्य   मात्रा
1 उकडलेलि अंडी : 4
2 हिरवी मिरची : 3-4 (बारीक कापलेली)
3 कांदा : 2 मध्यम आकाराचे (बारीक कापलेले)
4 शिमला मिरची: लाल,हिरवी आणि पिवळी : एक-एक मध्यम आकाराची ( तीनही मोठे मोठे कापलेली)
5 टोमॅटो : 2 छोट्या आकाराचे (मोठे मोठे कापलेले)
6 मशरूम : 5 – 6 (बारीक कापलेले)
7 ताजी कोथिंबीर : 1 छोटी जुडी (बारीक चिरलेली)
8 कांद्याची पात : 2 (बारीककापलेली)
9 हळद पावडर : ½ छोटा चमचा
10 लाल मिरची पावडर : 1  छोटा चमचा
11 मीठ : चवीनुसार
12 तेल : 1½ मोठा चमचा

 

कृती ;

  1. एका पॅन मध्ये तेल गरम करा आणि कापलेला कांदा त्यात टाका l
  2. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर हिरवी मिरची, हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून हलवणे l
  3. कांदा आणि मसाला भाजून झाले कि, आच जलद करून मशरूम घाला आणि थोडे हलवत रहा आता त्यात शिमला मिरची घाला l
  4. भाजी कुरकुरीत ठेवण्यासाठी आच जलदच ठेवा आणि सतत हलवत रहा झाकण ठेवल्या शिवाय शिजवा l
  5. 3-4 मिनटे शिजवल्यानंतर कापलेली हिरवी मिरची घाला l
  6. नंतर सजावटी साठी थोडीसी कांद्याची हिरवी पात वेगळी ठेवा l
  7. 2 मिनटानंतर टोमॅटो घाला आणि हलवत रहा जलद आचे वर शिजवणे चालू ठेवा l
  8. उकडलेली अंडी पॅनमध्ये घालून 4-5 मिनटा पर्यंत शिजवा l
  9. आचेला बंद करा आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर ने सजवून घ्या l

  अंड्यांना 2 किंवा 4 भागात कापून गरमा गरम सर्व्ह करा l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. एका पॅन मध्ये तेल गरम करा आणि कापलेला कांदा त्यात टाका l

Step-2

2. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर हिरवी मिरची, हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून हलवणे l

Step-3

3. कांदा आणि मसाला भाजून झाले कि, आच जलद करून मशरूम घाला आणि थोडे हलवत रहा आता त्यात शिमला मिरची घाला l

Step-4

4. भाजी कुरकुरीत ठेवण्यासाठी आच जलदच ठेवा आणि सतत हलवत रहा झाकण ठेवल्या शिवाय शिजवा l

Step-5

5. 3-4 मिनटे शिजवल्यानंतर कापलेली हिरवी मिरची घाला l नंतर सजावटी साठी थोडीसी कांद्याची हिरवी पात वेगळी ठेवा l

Step-6

6. 2 मिनटानंतर टोमॅटो घाला आणि हलवत रहा जलद आचे वर शिजवणे चालू ठेवा l

Step-7

7. उकडलेली अंडी पॅनमध्ये घालून 4-5 मिनटा पर्यंत शिजवा l

Step-8

8. आचेला बंद करा आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर ने सजवून घ्या l

अंड्यांना 2 किंवा 4 भागात कापून गरमा गरम सर्व्ह करा l

SHARE
Previous articleअंडे की सूखी सब्ज़ी /vibsk-30
Next articleএগ  ডিলাইট /Egg Delight/vibsk-30
Hi friends, I am Vibha Singh. I will be sharing easy to cook Indian recipes on Vibskitchen. Come and cook with me. From Vibskitchen, every week will come out, known and not so known yummy recipes. Recipes, that I have learnt from my paternal/maternal grandmothers, my mom/mom-in-law & friends. These Indian recipes are authentic, healthy and easy to make. Welcome to VibsKitchen to share the pleasure of cooking and serving "Ghar Ka Khaana" (home cooked food) to loved ones. Happy Cooking!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here