मुळ्याची (रायता) कोशिंबीर/Radish Dip/vibsk–28
साहित्य | मात्रा | ||
1. | मूळा | : | 1(मध्यम आकाराचा, किसलेला) |
2. | दही | : | 400 ग्रॅम |
3. | हिरवी मिरची | : | 2 -3 ((मोठे तुकडे कापलेले)) |
4. | मीठ | : | चवीनुसार |
5. | कोथिंबीर | : | ½ छोटी जुडी (बारीक़ चिरलेली) |
मुळ्याची कोशिंबीर बनविण्याची कृती ;
- हिरवी मिरची कोथिंबीर बरोबर मीठ घालून जाडसर कुटुन घ्या l (मीठ मिळवल्याने मिरच्या कुटण्यास सोपे होते)
- हिरवी मिरची- कोथिंबीर कूटल्यानंतर, किसलेला मुळा (थोडासा)घालून एका बाजूला ठेवा l
- दही पातळ करण्यासाठी थोडेसे घुसळून घ्या l
- आता कुटलेली हिरवी मिरची- कोथिंबीर किसलेला मुळा एकत्र घेऊन दहीमध्ये घाला l वरून चिरलेली कोथिंबीर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
जेवणामध्ये मूळा कोशिंबीरचा आनंद घ्या l
Watch video here: