मसालेदार मटार चाट/Yellow Peas Salad/vibsk-12
Read This Recipe In English: Spicy Matar Chaat/Yellow Peas Salad
सहित्य:
सहित्य: | मात्रा: | ||
1. | सुखे हिरवे वाटाणे | : | 200 ग्राम |
2. | कांदे | : | 2-3 (मध्यम आकाराची) |
3. | टमाटे | : | 2-3 (मध्यम आकाराची) |
4. | हिरवी मिरची | : | 1-2 |
5. | हिरवी कोथिंबीर | : | 1 छोटी जुडी |
6. | चिंच | : | 10 ग्राम |
7. | वाटलेली लाल मिरची (पावडर ) | : | 1-2 चमचे |
8. | भाजलेली धन्याची पावडर | : | 2 चमचे |
9. | भाजलेली जिरे पावडर | : | 2 चमचे |
10. | मीठ | : | चवीनुसार |
11. | हिंग | : | ½ चमचा |
12. | लिंबु | : | 1 |
चटपटी मटार चाट बनविन्याची विधि:
- पाण्यामध्ये अख्खे सुखे वाटाणे 6-7 तास भिजवा |
- वाटाणे धुऊन कुकर मध्ये टाका, पाणी घाला, (जास्त पाणी घालू नये) तेवढेच पाणी घ्या जेवढे वाटाणे त्यात डूबतील |
- त्यात हिंग आणि मीठ टाका |
- आता कुकर जलद आचेवर ठेवा |
- एका सीटी नंतर वाटाणे 8-10 मिनटे मंद आचेवर उकडवा |
- एक वाटाणा दाबून बघा जर चांगल्या प्रकारे नरम (शिजला) असेल तर तो चाट बनविण्यासाठी वाटाणे तयार आहे, वाटाणे एका बाजूला ठेवा |
- गरम पाण्यामध्ये चिंच 1 तास भिजवून ठेवा | 1 तासा नंतर चिंचेला दाबून गाळणीने चिंचेचा कोल आणि बिया वेगळे करा एका बाजूला ठेवा |
- टमाटे, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कापा एका बाजूला ठेवा |
- मोठया भांडयामध्ये उकडलेले वाटाणे टाका व त्यात बारीक कापलेला टमाटे, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, भाजलेला धने पावडर, भाजलेली जीरा पावडर, हिंग, चिंचेची पाणी आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे |
- मिश्रणा मध्ये लिंबूचा रस चवीनुसार घालून मिक्स करा |
चटपटीत मटार चाटला भाजलेली जीरा पावडर आणि कोथिंबीर ने सजवून अंबोली/ब्रेड/पराठा बरोबर सर्व्ह करा|
Watch Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
1. पाण्यामध्ये अख्खे सुखे वाटाणे 6-7 तास भिजवा |
Step-2
2. वाटाणे धुऊन कुकर मध्ये टाका, पाणी घाला, (जास्त पाणी घालू नये) तेवढेच पाणी घ्या जेवढे वाटाणे त्यात डूबतील |
Step-3
3. त्यात हिंग आणि मीठ टाका |
Step-4
4. आता कुकर जलद आचेवर ठेवा | एका सीटी नंतर वाटाणे 8-10 मिनटे मंद आचेवर उकडवा| एक वाटाणा दाबून बघा जर चांगल्या प्रकारे नरम (शिजला) असेल तर तो चाट बनविण्यासाठी वाटाणे तयार आहे, वाटाणे एका बाजूला ठेवा |
Step-5
5. गरम पाण्यामध्ये चिंच 1 तास भिजवून ठेवा | 1 तासा नंतर चिंचेला दाबून गाळणीने चिंचेचा कोल आणि बिया वेगळे करा एका बाजूला ठेवा |
Step-6
6. टमाटे, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कापा एका बाजूला ठेवा |
Step-7