अंडा पराठा/Egg Paratha/vibsk–11
Read This Recipe In English: Egg Paratha
साहित्य:
साहित्य | मात्रा | ||
1 | गव्हाचे पीठ | : | 250 ग्राम |
2 | अंडे | : | 3 |
3 | चिरलेली कोथंबीर | : | ¼ वाटी |
4 | वाटलेली लाल मिरची (पावडर) | : | ½ चमचा |
5 | मीठ | : | चवीनुसार |
6 | तेल | : | 3-4 मोठे चमचे |
अंडा पराठा बनविन्याची विधिः
- अंडयामध्ये कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मीठ टाकून फेटून घ्या l
- गव्हाचे पीठ हलके मळून घ्यां l
- मळलेल्या पिठाला आणि लाटणीला हलके तेल लावावे आणि पिठाचा गोळा घेऊन लहान चपाती लाटा l
- चपातीवर तेल लावावे आणि अर्ध्यावर दुमडून घेणे पुन्हा तेल लावून चपाती दुमडून त्रिकोणी आकार बनवून घ्यावे l
- गरम तव्यावर पराठे टाकून हलके हलके शेकवा l
- अर्धे शेकलेले पराठयाचा भाग अश्या प्रकारे उघडा कि एक बाजूने जोडता येईल l
- आता पराठयावर थोडेसे अंडयाचे मिश्रण टाका आणि खालील बाजू वरच्या बाजूला जोडून घ्या l
- आता पराठयाला तूप लावून १/२ मिनट पर्यंत शेकवा l अंड्याचे मिश्रण पराठयावर जमू लागले कि पराठयाला वरच्या बाजूला पकडून हलके पलटी करा आता दुसऱ्या बाजूला तूप लावा l
- आता पराठयाला पलटी करुन दुसऱ्या बाजूनी शेकवा l
- दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे शेकवल्यानंतर अंडा पराठा तय्यार आहे l
अंडा पराठा आपण हिरवी चटणी /सॉस/चहा बरोबर नाश्ता मध्ये सर्व्ह करू शकता l
Watch Video Here:
Recipe Step By Step:
Step-1
1. अंडयामध्ये कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मीठ टाकून फेटून घ्या l
Step-2
2. गव्हाचे पीठ हलके मळून घ्यां l
Step-3
3. मळलेल्या पिठाला आणि लाटणीला हलके तेल लावावे आणि पिठाचा गोळा घेऊन लहान चपाती लाटा l
Step-4
4. चपातीवर तेल लावावे आणि अर्ध्यावर दुमडून घेणे पुन्हा तेल लावून चपाती दुमडून त्रिकोणी आकार बनवून घ्यावे l
Step-5
5. गरम तव्यावर पराठे टाकून हलके हलके शेकवा l
Step-6
6. अर्धे शेकलेले पराठयाचा भाग अश्या प्रकारे उघडा कि एक बाजूने जोडता येईल l
Step-7
7. आता पराठयावर थोडेसे अंडयाचे मिश्रण टाका आणि खालील बाजू वरच्या बाजूला जोडून घ्या l
Step-8
8. आता पराठयाला तूप लावून १/२ मिनट पर्यंत शेकवा l अंड्याचे मिश्रण पराठयावर जमू लागले कि पराठयाला वरच्या बाजूला पकडून हलके पलटी करा आता दुसऱ्या बाजूला तूप लावा l
Step-9